भाजप सेना युतीच्या एकीचा विजय
गुहागर नगरपंचायत : राष्ट्रवादीच्या मतात वाढ, उबाठाची मते स्थीर गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा आमदारांना असलेला विरोध अधोरेखित केला आहे. त्याचवेळी विधानसभेत उबाठा शिवसेनेला मिळालेली मते ...
