गुहागरच्या पर्यटनाला पोलिसांचे सुरक्षा कवच
समुद्रकिनारी सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त गुहागर, ता. 03 : कोकणातील केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं असलेल्या गुहागरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येतं असतात. सहा किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या अशा गुहागर ...