गुहागर तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई होणार का?
नव्या पोलिस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान; कारवाईकडे तालुक्याचे लक्ष गुहागर, ता. 03 : गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अश्वनाथ खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्हा विशेष शाखेत ...
