Tag: Poisoning due to eating pedha

Poisoning due to eating pedha

शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने 11 महिलांना विषबाधा

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११  महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात ...