खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात काव्य वाचन स्पर्धा
गुहागर, ता. 28 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, युवाशक्ती विभाग यांच्यावतीने खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वांग्मय मंडळ यांच्या वतीने 'श्रावणधारा' या विषयावर स्वलिखित कविता वाचन स्पर्धा ...