तळवलीतील नांगरणी स्पर्धेत सप्तेश्वर चंडिका देवघर प्रथम
57 बैलजोड्यांचा सहभाग, श्री सुकाई देवी देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेत सप्तेश्वर ...