विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 09 : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका ...