कुडलीत दुर्मिळ वृक्षांचे वृक्षारोपण
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कुडली गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा' (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव ...
