आबलोली येथे वैकुंठभूमीत वृक्षलागवड
गुहागर, ता. 28 : पंचायत समिती गुहागर , वनविभाग व ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत पेट्रोलपंपासमोरील वैकुंठभूमी येथे वड व जांभूळ रोपांची लागवड करण्यात आली. Plantation of trees in Vaikunthbhoomi यावेळी ...