चिखली येथे कृषीदिनानिमित्त वॄक्षदिंडी
वृक्षलागवडीच्या उपक्रमात ग्राम. चिखलीचा पुढाकार : बीडीओ प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 01 : कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. कृषी दिनानिमित्त वृक्षलागवडीच्या स्तुत्य उपक्रमात ग्रामपंचायत चिखली व ...