संत निरंकारी चैरिटेबल फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण
गुहागर, ता.18 : सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशाचे पालन करत वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे भेकरेवाडीच्या स्मशानभूमी मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशच्या वतीने वन नेस वन ...