प्रवाशांसाठी सावली देणारी झाडे लावा; तहसीलदार
एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुहागर बसस्थानकात वृक्षारोपण गुहागर, ता. 15 : भविष्यात प्रवाशांना पत्र्याच्या शेडऐवजी झाडांच्या नैसर्गिक सावलीत बसता यावे, यासाठी नियोजनपूर्वक वृक्षलागवड करावी, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी ...
