एस.टी. चाके थांबल्याने विद्यार्थ्यांचे हाल
गुहागर, ता. 29 : कोरोना संकट आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एस. टी. महामंडळाचे बिघडलेले आर्थिक गणित अजुनही जागेवर आलेले नाही. विविध आगारांमधून टायर आणि अन्य साहित्याची कमी आहे. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. पास ...
