रत्नागिरीत फोटो, व्हिडिओग्राफर्स कार्यशाळा
वर्कशॉपला १०० जणांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 02 : फोटोग्राफी क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. व्हिडिओग्राफर्सना थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम, बातम्या, युट्युबर, म्युझिक अल्बम, डॉक्युमेंटेशन, व्हॉगर्स अशा विविध प्रकारच्या संधी आहेत. ...
