लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज निकाली काढावेत
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 02 : लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी ...