पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थाची यशस्वी वाटचाल
गुहागर, ता. 08 : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५८ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५-२६ च्या उत्तर रत्नागिरी झोन ०९ ची प्राथमिक फेरी ज्ञानदीप महाविद्यालय मुरवंडे बोरज खेड येथे संपन्न झाली. ...