पाटपन्हाळे महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धांमध्ये यश
सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य गुहागर, ता. 30 : गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये ...