पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 3 जुलै ते 8 जुलै या कालावधीत वन ...