Tag: Patanjali Yoga Committee

Celebrating Yoga Day by Patanjali Yoga Committee

पतंजली योग समितीतर्फे योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी, ता. 22 : भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मानसिक ताणतणाव, ...