गुहागर पोस्टात पासबुक प्रिंटर लवकरच उपलब्ध करावा
भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रांजली कचरेकर यांचे निवेदन गुहागर, ता. 23 : गुहागर पोस्ट कार्यालयात गेले अनेक महिने पासबुक प्रिंटर नसल्याने ग्राहकांना विनाकारण फेऱ्या मारायला लागत आहेत. तरी लवकरात लवकर ...