पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहिर
गुहागर, ता. 27 : २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार दर्जेदार गुणवंत व सकस लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. ...