उत्कृष्ट संसदपटू बापूसाहेब परुळेकर
लेखक : धीरज वाटेकर चिपळूण, मो. ९८०६०३६०९४८कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे आज, (२७ जुलै) सकाळी वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाल्याचे वृत्त समाजमाध्यमावरून समजले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे ...