जि.प.रानवी शाळेच्या सहलीमध्ये पालकही सहभागी
गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा रानवी शाळेची शैक्षणिक सहल शिवसृष्टी, डेरवण व ITI college सावर्डे येथे काढण्यात आली. या सहलीमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. Parents ...
