सीआयएसएफ जवानांची परेड व रक्तदान
स्थापना दिनानिमित्त आरजीपीपीएलमध्ये कार्यक्रम गुहागर, ता. 11 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमधील युनिटने परेड आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये ...
