अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू क्षेत्राचे पंचनामे सादर करावेत
रत्नागिरी, ता. 25 : जिल्ह्यामध्ये चालू वर्षी कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी चालू वर्षाच्या ...
