Tag: Palshet School's success in various competitions

Palshet School's success in various competitions

लोकनृत्य आणि गायन स्पर्धेत पालशेत विद्यालयाचे यश

गुहागर, ता. 12 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघटनेमार्फत तालुकास्तरीय लोकनृत्य आणि राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा नूकत्याच पार पडल्या. या दोन्ही गटांमध्ये  श्रीमती.आर.पी.पी. पालशेत विद्यालयाने 'प्रथम क्रमांक' पटकावून घवघवीत यश संपादीत केले. ...