तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पालशेत हायस्कूल प्रथम
गुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या "कोरोना एक वैश्विक बिमारी" या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला. ...
