ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...