पडवे ग्रामस्थ शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम
पडवेतील पाच मोहल्ल्यातील ग्रामस्थांचा पालकमंत्री उदय सामंत व शिवसेनेला पाठींबा गुहागर, ता. 01 : गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत ख-या अर्थाने पालकत्व ...
