पडवे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गडदे
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यातील पडवे येथील निर्मल ग्रामपंचायतची तहकूब 15 ऑगस्टची ग्रामसभा सरपंच मुजीब जांभारकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त आणि ...
