पद्मश्री वैद्य हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड
आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयाची विद्यार्थीनी गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाची विद्यार्थिनी पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०२५-२६ ...
