पाचेरीसडा येथील ६० चाकरमानी मतदानापासून वंचित
गाडी संध्याकाळी ६ नंतर मतदान केंद्रावर पोहोचल्याने चाकरमान्यांची निराशा गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणूकीची सर्वत्र धावपळ चालू असतानाच गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा या गावात मतदान ...