पंतप्रधानांनी ‘कर्तव्य पथ’ चे केले उद्घाटन
इंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केले. शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ ...
