उमराठ येथे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन
जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठगुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा ...
