सुगम्य निवडणुकांसाठी दिव्यांगांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
विविध राज्यांमधून या नामवंतांचा प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभाग गुहागर, ता. 04 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात सुगम्य ...
