विधवा प्रथा बंद “माझे मत” स्पर्धेचे आयोजन
मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, राज्यस्तरीय स्पर्धा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने विधवा प्रथा बंद "माझे मत" लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
