Tag: Organization for the Rights of Human

Afroh Statement to Collector

अधिसंख्य पदाबाबत सकारात्मक निर्णय घ्या

ऑफ्रोहची मागणी, निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 28  : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीचे  लाभ मिळावेत. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरवून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. त्यांना सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ देण्यात यावेत.  अशी मागणी ऑर्गनायझेशन फॉर ...