खरवते-दहिवली येथे सेंद्रिय शेती प्रकल्पास प्रारंभ
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकताच प्रारंभ ...
