Tag: Operation Sindoor showcases joint capabilities of the armed forces

ऑपरेशन सिंदूर सैन्यदलांच्या संयुक्त कार्यक्षमतेचे प्रदर्शन

गुहागर न्यूज :'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेद्वारे भूदल, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांनी अत्यंत उत्कृष्ट समन्वय आणि एकात्मतेचे दर्शन घडवले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.  या मोहिमेमुळे, भविष्यातील आव्हानांना ...