15,900 पेक्षा जास्त भारतीयांना आणले मायदेशी
Operation Ganga: 15900 Indians Came Back गुहागर, दि. 07 : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत 6 मार्चला युक्रेनच्या शेजारी देशांमधून 11 नागरी विमानांनी 2,135 भारतीय मायदेशी परतले. आत्तापर्यंत 15 हजार 900 पेक्षा जास्त भारतीयांना ऑपरेशन गंगा ...