रत्नागिरी शहरात अमली पदार्थासह एक जण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची “अंमली पदार्थ विरोधी कारवाई” रत्नागिरी, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री धनंजय कुलकर्णी व ...