अण्णा जाधव हल्ला प्रकरणी बदलापूर येथून एकाला ताब्यात
गुहागर, ता. 12 : गुहागर विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूच्या साह्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होतो. या हल्ल्यामुळे ...