उडिसातील कासविणीने 107 पिल्लांना दिला जन्म
गुहागरच्या किनाऱ्यावर कासविणीने घातली होती 120 अंडी गुहागर, ता. 16 : उडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर टँगिंग केलेली मादी ऑलिव्ह रिडले कासवाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर 120 अंडी घातली होती. या अंड्यांपैकी 107 कासवाच्या पिल्लांचा ...