Tag: Olive Ridley

Guhagar Turtle Conservation campaign

गुहागर किनारी हंगामातील कासवाचे पहिले घरटे

संवर्धन मोहिमेचे यश; एकूण 117 अंडी संरक्षित; हंगामाला सुरुवात गुहागर, ता. 16 : येथील समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रीडले प्रजातीच्या कासवाचे पहिले घरटे सापडले. वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ...

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

गुहागरच्या कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम

द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी 162 पिल्ले समुद्रात गुहागर, ता. 19 : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला संरक्षित केलेल्या कासवांच्या घरट्यांची संख्या  200 झाली आहे. एका हंगामात एवढी ...

बागेश्री आणि गुहाची दोन वेळा झाली भेट

बागेश्री आणि गुहाची दोन वेळा झाली भेट

प्रवाहाची दिशा आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे एकत्र प्रवास Guhagar News Special Reportबागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासवांनी 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ४० ते ...

Sea turtle hatchlings at Guhagar

गुहागर किनाऱ्यावरून ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्राकडे झेपावली

वन विभागासह कासवमित्र, वन कर्मचारी व वन्यप्राणीमित्र यांचेही सहकार्य गुहागर, ता.14 : गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी वाळुमध्ये ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या समुद्री कासव मादीने पहीले घरटे तयार करण्यात आले होते. ...

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

टॅगिंग केलेल्या पाच कासवांपैकी चार संपर्कात

लक्ष्मी असंपर्कित, प्रथमा, सानवी, रेवा, वनश्री कोकणातच गुहागर, ता. 29 : समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना जानेवारीत सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले होते. या कासवांवर ...

Satellite Tagging to Olive Ridley Turtle

सॅटेलाइट टॅगिंग करुन वनश्रीला सोडले समुद्रात

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या अभ्यासासाठी उपक्रम गुहागर, ता. 16 : अंडी घातल्यानंतर मादी कासव कुठे जाते. विणीच्या एकाच हंगामात एकापेक्षा जास्त वेळा ते कासव पुन्हा त्याच समुद्रावर अंडी घालण्यास येते का, ...

Problem of Oil mixed waste on Sea

कासवीण अंडी न घालताच गेली

समुद्रकिनाऱ्यावरील प्रतिकुल परिस्थितीचा फटका गुहागर, ता. 15 : येथील 7.5 लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर महापुरात वाहून आलेला कचरा आणि ऑईलचा थर (Problem of Oil mixed waste on Sea) अजुनही तसाच आहे. परिणामी ...

(Turtle conservation in Guhagar)

गुहागरमध्ये कासवांची 595 अंडी संरक्षित

वन विभागाच्या नियंत्रणात कासव संवर्धन मोहिम सुरू गुहागर, ता. 15 : येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या 4 मादी कासवांनी 448 अंडी घातली होती. (Turtle conservation in Guhagar) ही अंडी कासवमित्र ...

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

अँगलिंग फिशिंगच्या गावात कासव संवर्धन

तवसाळ समुद्रकिनारी एकाच दिवशी सापडली 7 घरटी गुहागर, ता. 28 : अँगलिंग फिशिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या तवसाळच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी कासवांची 7 घरटी सापडली.  येथील कासवमित्रांनी एकूण 8 घरट्यांतून 872 कासवांची ...

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

ऑलिव्ह रिडले : विणीचा हंगाम लांबला

गुहागर : हिवाळा सुरु झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते. मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोनवेळा समुद्राच्या पश्चिम-उत्तर ...