‘ऑफ्रोह’ची सभा व हळदीकुंकू कार्यक्रम
कणखर पुरूषांच्या पाठिंब्यामुळेच स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले; अध्यापिका विस्मया कुलकर्णी गुहागर, ता. 29 : सावित्रीबाईंनी जरी शिक्षणाची सुरूवात केली तरीही महात्मा फुलेंनी त्यांना शिकवलं म्हणून ते शक्य झालं. या कणखर ...
