Tag: OBC

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे. ...

Guhagar Reservation

गुहागर पंचायत समिती आरक्षण

10 गणांपैकी ओबीसींसाठी 2 गण आरक्षित गुहागर, ता. 28 : येथील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 2 गण आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी एक आरक्षण महिलेसाठी आहे. उर्वरित 8 ...

Local elections without OBC reservation

स्थानिक निवडणूका ओबीसी आरक्षणाविना

गुहागर, ता. 05 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका इतर मागासवर्गियांना (ओबीसी) राज्य सरकारने दिलेल्या 27 टक्के आरक्षणाविना घ्याव्यात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.  Local elections without OBC reservation ...

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar

ओबीसी समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

गुहागर, ता. 15 :   गुहागर तालुका ओबीसी (OBC) संघर्ष समन्वय समितीची तालुका कार्यकारणी, जिल्हा परिषद गट उपसमित्या पदाधिकारी, सर्व सल्लागार यांची बैठक कुणबी नागरी पतसंस्था हॉल आबलोली येथे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र ...

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी – डॉ. विनय नातू

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट!

भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांचा ठाकरे सरकारवर आरोप गुहागर : काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाच्या वतीने निवेदन सादर

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार ...

…आम्ही पण बघून घेऊ

मी देवेंद्र फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही -संजय राऊत

मुंबई : राजकीय संन्यास घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. याच विषयावर आजचा सामनाचा ...

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

पांडुरंग पाते : राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करा   गुहागर, ता. 24 : पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्थांच्या वतीने सरकारला लाखो ई मेल पाठविले. त्यानंतरही राज्य ...

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

जाग आली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरतील

श्रीकृष्ण वणे : गुहागरमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश मोर्चा गुहागर, ता. 03 : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राज्य सरकारपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने दिली. आज राज्यातील प्रत्येक तहसीलदारांना आपण भेटतो आहोत. हिवाळी अधिवेशनातही ...

3 नोव्हेंबरला ओबीसी रस्त्यावर उतरणार

3 नोव्हेंबरला ओबीसी रस्त्यावर उतरणार

गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे उद्या (ता. 3) राज्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. गुहागर तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाने ही निदर्शने यशस्वी करण्यासाठी मोर्चबांधणी ...

ओबीसी आरक्षण लढ्यासाठी गुहागरात सर्व समाज एकवटला

ओबीसी आरक्षण लढ्यासाठी गुहागरात सर्व समाज एकवटला

रत्नागिरी येथे ८ रोजी निदर्शने गुहागर : गुहागर तालुक्यातील आबलोली येथे गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ओबीसी आरक्षण संदर्भात महत्वाची सभा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ( गुहागर ) ...