अंजनवेल जि.प.गटात ओबीसी संघर्ष उपसमिती पुनर्गठीत
गुहागर : तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अंजनवेल जि. प. गटाच्या झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंजनवेल जिल्हा परिषद गटाची ओबीसी संघर्ष समन्वय उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली. ...
