रेशन दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण ओक
तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेच्या अध्यक्षपदी वेळंब येथील बाळकृष्ण दत्तात्रय ओक यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 सदस्यांची नुतन ...
