एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केली बारवाची स्वच्छता
रत्नागिरी, ता. 21 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर कुर्धे येथे सुरू आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील बारव स्वच्छता मोहीम ...

