आर. ई. सोसायटी नृसिंह पॅनेलने जिंकली
एकतर्फी ३७ जागांवर विजय, संस्था पॅनेल पराभूत रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या (R. E. Society) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलने ( Nrusinha panel) विरोधी संस्था पॅनेलचा एकतर्फी धुव्वा उडवला. ...
